Home maharashtra गुटखा माफियांवर तुकाराम मुंढेंचा मोठा प्रहार  एका दिवसात ३३ जण अटकेत...

गुटखा माफियांवर तुकाराम मुंढेंचा मोठा प्रहार  एका दिवसात ३३ जण अटकेत २८ आस्थापना सील करडी नजर

0
118

मुंबई : *प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाल्याच्या अवैध विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने(एफ.डी.ए.)(F.D.A.) राज्यभरात मोठी मोहीम हाती घेतली असून*,
*एका दिवसात तब्बल ३३ आरोपींना अटक करण्यात आली आहे*.

*तसेच २८ आस्थापनांवर कारवाई करत ती सील करण्यात आली असून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे*.

*अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच ही धडक मोहीम सुरू केली आहे*.

*राज्यभर मोठी कारवाई :*

बृहन्मुंबई, कोकण, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभागांमध्ये एकाच वेळी धाडसत्र राबवण्यात आले.

प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि नियमबाह्य खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here