Home Vidarbha लोकस्वातंत्र्य पत्रकार संघाच्या वतीने आयोजित केलेल्या सोहळ्याच्या निमित्ताने मला अध्यक्ष म्हणून सन्मानित...

लोकस्वातंत्र्य पत्रकार संघाच्या वतीने आयोजित केलेल्या सोहळ्याच्या निमित्ताने मला अध्यक्ष म्हणून सन्मानित करण्यात आले आले होते…

0
16

लोकस्वातंत्र्य पत्रकार संघाच्या वतीने आयोजित केलेल्या सोहळ्याच्या निमित्ताने मला अध्यक्ष म्हणून सन्मानित करण्यात आले आले होते…


आपआपल्या क्षेत्रात ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली त्या मान्यवरांचा गौरव ह्याप्रसंगी करण्यात आला .यावेळी ह्या लोकस्वातंत्र्य पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मा. संजयबापू देशमुख, कार्याध्यक्ष प्रदिपदादा खाडे, सरचिटणीस डॅा . विनय दांदळे , पंजाबराव वर , ह्या पदाधिकाऱ्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली होती. बाजी वझे , ममता इंगोले , आशिष वानखडे , राजेंद्रबापु देशमुख, सुरेश पाचकवडे , विनायक पांडे , पुष्पराज गावंडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. संचलन जया भारती ह्यांनी केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here